ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अन्न आणि औषध प्रशासन
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले.
अन्न कचरा व बागेतील कचरा व्यवस्थापन
अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? बागेतील कचरा व्यवस्थापन कसे करायचे ? या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
अन्न भेसळ म्हणजे काय ?
अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे
अन्न मिळवण्याचा हक्क
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता अभियानाची सुरूवात केली आहे. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे किशोरी शक्ती योजनादेखील व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
अन्न शिजवताना पाळावयाची पथ्ये
अन्न शिजवताना कोणती पथ्ये पाळावी यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
भारतीय अन्न सुरक्षितता
देशांतर्गत अन्नसुरक्षिततेबाबत नियंत्रण आणि निरीक्षण करून सार्वजनिक आरोग्य जोपासण्यासाठी ऑगस्ट 2011 मध्ये ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरणा’ची (FSSAI) स्थापना करण्यात आली.
अन्नघटक
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ). शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने.
दात
(अनेक) पृष्ठवंशी (आणि अपृष्ठवंशी) प्राण्यांच्या मुखगुहेत असलेली लहान व कठीण ऊतींची संरचना.
English to Hindi Transliterate